Nagpur Tragic Accident Video : भीषण अपघातात दुचाकीस्वराचा ट्रकखाली येऊन मृत्यू, थरार सीसीटीव्ही कैद - भीषण अपघातात दुचाकीस्वराचा ट्रकखाली येऊन मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14092947-thumbnail-3x2-nagpur-two-vhiler-accident-cctv-video.jpg)
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांमुळे अडथळा होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ( two wheeler truck tragic accident in Nagpur ) घडला. या अपघातात दुचाकी ट्रकखाली जाऊन युवकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अथर्व काळे असे तरुणाचे नाव असून या घटनेनंतर भर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नाहक जीव गमवावा लागला आहे.