Tribute To Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्केच रेखाटू वाहिली श्रध्दांजली - भारतरत्न लता मंगेशकर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - भारतरत्न लता मंगेशकर या अनंतात विलीन झाल्या. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली यासाठी पुण्यातील नगरसेवक धीरज घाटे यांनी लाइव्ह स्केच काढून आणि त्यांची अजरामर गाण्यातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Lata Mangeshkar Memories) यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लतादीदी पुण्यात दोन वर्ष सदाशिव पेठेत राहत होत्या. भारतातील त्या एक मराठी गायिका होत्या आणि याचा सर्व मराठी लोकांना मोठा अभिमान आहे. यावेळी लतादीदींच्या अजरामर गाण्यांनी आठवणींना उजाळा देण्यात आला.