Ganeshotsav 2021 : आज पाहणार आहोत गणपतीचे आठवे नाव, 'ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट - special report ETV Bharat ganesh name

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 16, 2021, 7:35 AM IST

पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे आठवे नाव 'धूम्रवर्ण' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. आज गणपतीला 'धूम्रवर्ण' का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.