तिवरे धरण दुर्घटना: प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचे बळी, स्थानिकांच्या पत्रव्यवहारानंतरही कानाडोळा - Tiware Dam Breached
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-3773525-thumbnail-3x2-rtn.jpg)
तिवरे धरणाला गळती लागली होती. या बाबत स्थानिक नागरिक अजित चव्हाण यांनी चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहले होते. मात्र, मुर्दाड प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली. आणि ज्याने पत्रव्यवहार केला त्याच्याच घरातील पाच जणांना जीव गमवावा लागला. नेमका हा काय पत्रव्यवहार आहे, अजित चव्हाण यांच्या पत्राला प्रशासनाने नेमके काय उत्तर दिले. पाहूया याबाबत ईटीव्ही भारतचा रिपोर्ट.....