VIDEO : मेळघाटातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन..हा व्हिडिओ पाहाच! - tigers in melghat
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7844282-thumbnail-3x2-tiger.jpg)
मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प २० जूनपासून जंगल सफारीकरता सुरू करण्यात आला. त्यामुळे आता वन्यजीवप्रेमी हे मेळघाटात पर्यटनासाठी येत आहेत. अनेक दिवसांपासून प्रकल्पात मानवी हस्तक्षेप नसल्याने वन्यजीाच मुक्त संचार होत आहे. अशातच काही पर्यटकांना काल टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघाने दर्शन दिले.