चंद्रपूर : झुडपात लपलेल्या वाघाचा तरुणावर हल्ला; मालेवाडा येथील घटना - झुडपात लपलेल्या वाघाचा तरुणावर हल्ला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 20, 2021, 10:34 PM IST

चिमूर - चिमूर कान्पा मार्गावरील मालेवाडा येथील सुगतकुटी जवळील झुडपी जंगलात वाघ असल्याचे पहाटे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती गावात व परीसरात पोहचल्याने वाघाला पाहायला गर्दी झाली. यात मालेवाडा येथील मोरेश्वर चौधरी (३५) हा वाघ लपून असलेल्या जागेकडे गेल्याने वाघाने पंजाचा तडाखा देत त्याला जखमी केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.