राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी खरपीमार्गे दिल्लीकडे रवाना - delhi farmers protest news
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - कृषी कायद्याविरोधात पंजाब, राजस्थान, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत दहा दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी परतवाडा येथे पहिला मुक्काम केला. यानंतर आज(शनिवार) अचलपूर येथून खरपीमार्गे बैतूलकडे ते रवाना झाले आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत हजारो शेतकरी दुचाकीने दिल्लीकडे कूच करत आहेत. बच्चू कडू यांनी स्वतः बुलेट चालवत दिल्लीकडे कूच केली आहे.
TAGGED:
delhi farmers protest news