हा धनशक्तीवरील विजय, समाधान अवताडेंची प्रतिक्रिया - भगीरथ भालके
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11620915-thumbnail-3x2-samadhan.jpg)
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना हा धनशक्तीवरील विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले आहे.