'असा' साजरा होतोय टाळेबंदीतील रमजान - रमजान रोजे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - रमजान महिना इस्लाम धर्मातील पवित्र महिना समजला जातो. हा महिला मुस्लीम धर्मीय अत्यंत हर्षोल्हासाने साजरा करतात. अनेकजण एकत्र येत विविध खाद्यपदार्थाच्या मेजवाणीसह रोजा इफ्तार करतात. एकत्रित नमाज पठण करतात. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत आपापल्या घरीच नमाज पठण करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहे. त्यामुळे यंदाचा रमजान कशा पद्धतीने साजरा केला जात आहे, यावर प्रकाश टाका आमच्या प्रतिनिधीने.