Wave Of Omicron :- ओमायक्रॉनची तिसरी लाट येणारच नाही... - डॉ. रवी गोडसे - तिसरी लाट येणारच नाही
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14032012-thumbnail-3x2-ravi.jpg)
कोरोना व्हायरसच्या (Corona virus) ओमायक्रॉनया (Omicron variant) अत्यंत संसर्गजन्य (Contagious) आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. डेल्टा विषाणु पेक्षा घातक म्हणून याकडे पाहिल्या जात आहे. वाढत असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन आणि तिसरी लाट बाबत चिंता आहे. पण देशात ओमायक्रॉनची तिसरी लाट येणारच नाही.असा दावा प्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांनी केला आहे.
Last Updated : Dec 29, 2021, 8:52 AM IST