वडिलांनीच केला मुलाचा खून - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video
व्यसन करतो व चोऱ्या करतो म्हणून स्वतःच्या बारा वर्षे वय असलेल्या मुलाची वडिलांनी गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत अर्जुन सावंत (वय. 34 रा. आंबेडकर चौक अकलूज) असे वडिलांचे नाव आहे. तर आलोक प्रशांत सावंत (वय. 12) हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.