Sangli Burning car : बर्निंग कारचा थरार; आग लागलेली कार रस्त्यावर लागली आपोआप धावू लागली - बर्निंग कारचा थरार
🎬 Watch Now: Feature Video

सांगलीमध्ये बर्निग कारचा ( Thrill of burning car in Sangli ) थरार पाहायला मिळाला आहे. पार्किंगमध्ये थांबलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर पेटलेली गाडी आपोआप विना चालक रस्तावर धावू लागली. यावेळी दाखल झालेल्या अग्निशमन पथकाने आग विझवली. मात्र ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आयलँडला जाऊन धडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पण चालकाशिवाय गाडी धावल्याच्या प्रकारने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.