जनता कर्फ्यू : कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-पाण्याचे वाटप - कोरोनाव्हायरस अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6512821-thumbnail-3x2-gondia.jpg)
गोंदिया - देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तर, सुरक्षेसाठी पोलीस सकाळपासून जागोजागी तैनात होते. तर, सर्व दुकाने बंद असल्याने त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून अशोक गणवानी व विजय जगवानी या दोन मित्रांनी शहरातील १७ ड्यूटी पॉइंट्सवर चहा-बिस्किट व पाण्याची व्यवस्था केली होती. ह्या दोन मित्रांच्या मदतीमुळे पोलिसांना कर्तव्यावर असताना मदत मिळाली. ह्या मानुसकीच्या कार्याची परिसरात प्रशंसा केली जात आहे.
Last Updated : Mar 23, 2020, 2:03 PM IST