Students Smashed The Glass of School Bus : नागपुरात विद्यार्थ्यांनी स्कूल बसच्या फोडल्या काचा - मेडिकल चौक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 31, 2022, 4:58 PM IST

नागपूर - दहावी, बारावीच्या बोर्डाची परीक्षा ( SSC - HSC Board Exam ) होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी नागपूरच्या मेडिकल चौकात एकत्र येत आंदोलन ( Students Agitation in Nagpur ) केले. यावेळी मेडिकल चौकात जात असताना काहींनी उभ्या असलेल्या एका स्कूल बसच्या काचा फोडल्या ( Students Smashed The Glass of School Bus ). ही स्कूल बस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद झाल्यामुळे बंद अवस्थेत थांबली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.