Students Agitation for School : शाळेसाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन - समृद्धी महामार्ग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2022, 7:07 PM IST

नागपूर - समृद्धी महामार्गाच्या ( Samruddhi Highway ) निर्माण कार्यात अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ (ता. खंडेश्वर) येथील आश्रम शाळा गेली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण ( Students Agitation for School ) झाला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांच्या नागपुरातील घरासमोरच आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच शाळा भरवण्याचा प्रयत्न केला. शासनाने आश्रम शाळेची इमारत, वाचनालय बांधून द्यावे व क्रीडा मैदान तयार करुन द्यावे, अशी मागणी यावेळी केली. विद्यर्थ्यांच्या मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देत गडकरी गोव्याकडे रवाना झाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.