ST workers strike in Pune वेतनवाढीचा निर्णय होऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच! - एसटी कामगार विलिनीकरण मागणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- राज्य सरकारने वेतनवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST workers strike in Pune) सुरुच आहे. एसची कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे. तर भाजपसह इतर संघटनांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला जात आहे. जोपर्यंत आमच्या विलगीकरणाचा विषय सुटत नाही, तोपर्यंत संप अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याची भूमिका स्वारगेट बस स्थानक येथे संप करणाऱ्या एसटी कामगारांनी घेतली आहे.