ST Employees Protest : अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथे एस.टी. कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन - एसटी कामगारांचा संप
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - चांदूर रेल्वेत एस.टी. कर्मचार्यांचा संप चिघळला असून कर्मचाऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. चांदूर रेल्वे डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.