पाहा, कसं आहे साईबाबांचे जन्मस्थळ; फक्त ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी... - साईबाबा जन्मस्थळ वाद
🎬 Watch Now: Feature Video
परभणी - सध्या राज्यभर नव्हे तर देशभर साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, नेमकं हे जन्मस्थळ कसं आणि त्या ठिकाणचं साई बाबाचं घर कसं आहे? हे आम्ही तुम्हाला याठिकाणी दाखवणार आहोत.
Last Updated : Jan 18, 2020, 5:30 PM IST