एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा; कशी आहे मुंबईतील परिस्थिती - mumbai eknath khadse ncp joining
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसे यांच्याा पक्ष प्रवेशाआधी मुंबईतील राष्ट्रवादी भवनाबाहेर काय परिस्थिती होती? कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या? याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा...