नाशिक शिवजयंती मिरवणूक; 130 किलोची भवानी तलवार ठरली नागरिकांचे आकर्षण - nashik shivjayanti
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक शहरात पार पडलेल्या पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीत तब्बल 13 फूट लांब आणि 130 किलो वजनाच्या भवानी तलवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.