अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांसाठी वेगळी लेन - Color code vehicles Separate lanes Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशांना आळा घालण्यासाठी कलर कोड प्रणाली मुंबईत राबवली जात आहे. ऑपेरा हाऊस परिसरात पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. मात्र, ट्राफिकची समस्या उद्भवू नये आणि ज्या गाड्यांना रंगाचे स्टिकर दिलेले आहेत, अशा गाड्यांसाठी एक वेगळी लेन तयार करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी.