'भाजपला यापुढे सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागणार' - कोल्हापूर महाविकास आघाडी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड आज(गुरुवार) होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत असून भाजपसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. पुढील काळातसुद्धा भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले आहे. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...