केंद्र सरकारकडून पेगासस मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाची देखील फसवणूक - संजय राऊतांचा आरोप
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रात नेहमी कधी ही महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा समझोता करण्यात आलेला नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा व त्यांची इज्जत, प्रतिष्ठा सर्व आम्ही ठेवली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यासंदर्भात जास्त संवेदनशील आहे, असेही ते म्हणाले.
Last Updated : Sep 14, 2021, 4:12 PM IST