सुशांतसिंह प्रकरण : 82 तासांच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीला अटक - riya chakraborty arrested
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणांत सलग 82 तासांच्या अर्थात तीन दिवसांच्या चौकशीनंतर आज (मंगळवारी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) अटक केली आहे. या प्रकरणाबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी महेश बागल सविस्तर माहिती देत आहेत...