...येथे आल्यानंतर उर्जा मिळते! - Riteish Deshmukh latest news
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - अभिनेता रितेश देशमुखने शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर रितेशने साईंचे गुरुस्थान, व्दारकामाई आणि चावडी या ठिकाणीही भेट दिली. आपण लहानपणापासून साईंच्या दराबारी येत असून, येथे आल्यानंतर उर्जा मिळत असल्याचे रितेशने सांगितले...