पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया - मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग बदली
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. तर, आता नवीन पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.