VIDEO : पालघरच्या विक्रमगडयेथील जांभा फरशी येथे आढळून आला दुर्मिळ शॅमेलियन सरडा - पालघर ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - जव्हार रोडवरील जांभा फरशी येथे शॅमेलियन हा अतिदुर्मिळ प्रजातीचा सरडा दिसून आला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांखाली चिरडून तो मरण पावला असता. मात्र, हा सरडा रस्ता ओलांडून जाईपर्यंत सर्व वाहने थांबवल्याने तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. आकर्षक असलेल्या या शॅमेलियन सरड्याला बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.