thumbnail

By

Published : Jan 1, 2022, 7:42 PM IST

ETV Bharat / Videos

Rajesh Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन नाही मात्र, निर्बंध कठोर केले जातील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ( Covid Patients Increased Maharashtra ) असली तरी लॉकडाऊनचा ( Lockdown In Maharashtra ) कोणताही विचार सरकारनं केलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची ( Health Department Meeting With CM ) तब्बल दोन तासाहून अधिक काळ बैठक झाली. यात लॉकडाऊनचा विषय देखील निघालेला नाही. पण, निर्बंध आणखी कठोर ( Strict Covid Restrictions Maharashtra ) करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसंच सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केलं जाईल, याकडे लक्ष देण्यावर भर असणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितलं. जालना येथे ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.