विशेष : कर्नाटकातील दिवाळी कशी असते, सांगतायेत पूर्णब्रह्मच्या प्रमुख जयंती कठाळे - deewali celebration jayanti kathale karnataka
🎬 Watch Now: Feature Video

बंगळुरू (कर्नाटक) - दिवाळीच्या या पावन पर्वावर संपूर्ण देशभरात चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. देशातील वेगवेगळ्या भागात दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने महाराष्ट्रासहच इतर राज्यातील दिवाळी कशाप्रकारे साजरी केली जाते, तिथे काय विशेषत: आहे, याबाबतचा आढावा घेतला. आजच्या या भागात कर्नाटकातील दिवाळी कशी साजरी केली जाते, तिथे कशाप्रकारचे वातावरण असते, याबाबत ईटीव्ही भारतने मराठी महिला मात्र, सध्या बंगळुरुत असलेल्या पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटच्या प्रमुख जयंती कठाळे यांच्यासोबत संवाद साधला. पाहा, कर्नाटकातील दिवाळीबाबत त्या सांगतायेत?
Last Updated : Nov 3, 2021, 5:00 PM IST