केंद्राच्या धोरणामुळेच लसीची किंमत वाढली, पृथ्वीराज चव्हानांचा केंद्रावर हल्ला - maharashtra legislative council
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभेत केंद्राच्या धोरणामुळेच लसीची किंमत वाढली, अशी टीका पृथ्वीराज चव्हानांनी केंद्र सरकारवर केली आहे. जगात असा एकही देश नाही ज्या देशामध्ये सर्वच्या सर्व लस विकत घेतलेली नाही. कुठल्याही सरकाने आपल्या नगरपालिकांना लस विकत घेण्यास सांगितले नाही. मात्र, आपल्या देशात केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपल्या सोईनुसार लस खरेदी करण्यास सांगितले. पाहा आणखी काय बोलले पृथ्वीराज चव्हा...