Raosaheb Danve's new revelation : 'पेट्रोल-डिझेलचे दर अमेरिकेत ठरतात, केंद्र ठरवत नाही' - रावसाहेब दानवे - raosaheb danve news in marathi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 15, 2021, 3:37 AM IST

Updated : Nov 15, 2021, 6:42 AM IST

औरंगाबाद - पेट्रोलच्या किमती अमेरिकेत ठरवल्या जातात असे अजब वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. हा देश केंद्र सरकारच्या पैशावर चालत आहे. अमेरिकेत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याने केंद्राला दोष दिला जात आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे काम केंद्र सरकार करत नाही. भाजपाला पेट्रोल डिझेलच्या भावाढीवर दोष देणे योग्य नाही असा नवा खुलासा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी केला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, जर कोणीही कुमेढेवाडी असो, वा कोणत्याही झोपडपट्टीला पाडण्यासाठी येथील आधिकारी-पदाधिकाऱ्यांनी यावे, त्यांचे रस्त्यावर फिरणे हे बंद करू असेही ते बोलताना म्हणाले.
Last Updated : Nov 15, 2021, 6:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.