राज्यात फटाकेबंदीच्या हालचाली सुरू; सामान्य नागरिक, पर्यावरणप्रेमींना काय वाटतंय? - diwali and fireworkers banned
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली राज्यात सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील सांगितले आहे. यावर सामान्य नागरिक आणि पर्यावरण प्रेमींना काय वाटते? याबाबत ईटीव्ही भारतने जाणून घेतले. ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांशी साधलेल्या संवादात पाहा ते काय म्हणतायेत...