VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'पेढा मोदक' - पेढा मोदक बनवण्याची रेसिपी
🎬 Watch Now: Feature Video
मोदक हा लाडक्या बाप्पाचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण दुधापासून पेढा मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. दुध आरोग्यासाठी पोषक आणि गुणकारी असतात. याकाळात पेढा मोदकाला चांगली मागणी आहे. ही मोदक रेसिपी वापरून पहा आणि तुम्हाला ती किती आवडली ते आम्हाला नक्की कळवा...