thumbnail

ज्ञानदेवे रचिला पाया; तुका झालासे कळस, पाहा काय आहे 'वारकरी सांप्रदायाचा' इतिहास...

By

Published : Jul 7, 2019, 2:27 PM IST

Updated : Jul 7, 2019, 3:36 PM IST

अध्यात्मामध्ये अनेक सांप्रदाय आहेत. त्या सांप्रदायाच्या वेगवेगळ्या परंपराही आहेत. यातीलच एक महत्वाचा सांप्रदाय म्हणजे 'वारकरी सांप्रदाय' आहे. स्वत: पांडुरंगानं ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग, असं नामदेवांना सांगितल्याचा दाखला भाविक देतात... अनेकांना या वारीचा इतिहास आणि वारकरी संप्रदाय याविषयी माहिती नसेल. आषाढी वारीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला आज याविषयीच सांगणार आहोत....
Last Updated : Jul 7, 2019, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.