अज्ञात हल्लेखोरांकडून चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार, सीसीटीव्ही फूटेज समोर - Palghar latest news
🎬 Watch Now: Feature Video
पालघर (Palghar) शहरातील ओवेज चिकन सेंटरचे मालक जावेद लुलानीया यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. दोन मोटरसायकल स्वारांनी केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.