पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा... - विधानसभा निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ झालेली पहायला मिळाली आहे. मेगाभरती व मेगागळतीने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राजकीय काय परिस्थिती आहे याबाबत राजकीय विश्लेषक मनोज आवळे यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.....