कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला - Stan Swamy news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळला आहे. याआधी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 83 वर्षीय फादर स्टेन स्वामी सध्या तळोजा कारागृहात आहेत.