VIDEO : विद्युत तारेवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न - पालघर ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - पालघरमधील मानोर येथे पुरात अडकलेल्या दोन विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांची एनडीआरएफने सुटका केली. ते या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता गेले होते.