राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा हॉटेल रेनिसन्समध्ये तळ - राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळाची बैठक
🎬 Watch Now: Feature Video
शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना पवई येथील हॉटेल रेनिसन्समध्ये ठेवण्यात येणार आहे. हॉटेलच्या दिशेने आमदारांची बस रवाना झाली आहे.