BJP MLA Suspension Quashes : 'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक - भाजप आमदारांचे निलंबन मागे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : भाजपच्या १२ आमदारांचे विधानसभेतून केलेले निलंबन ( 12 BJP Suspended MLAs) मागे घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला ( BJP MLAs Suspension Quashes ) आहे. बारा आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले असले तरी, संबंधित आमदारांच्या वर्तणुकीवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही आमदाराने असं वर्तन करणे गैर असल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयात युक्तिवाद होतच राहतील. 12 आमदारांना न्यायालयाने सुनावल आहे. हे भाजपच्या लक्षात यायला हवं, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली ( Nawab Malik Over BJP MLA Suspension Quashes ) आहे. मुंबईमध्ये ते बोलत होते.