देशातील सुडाचे राजकारण या राज्यात होऊ नये हे अपेक्षित - आमदार शशिकांत शिंदे - मुंबई बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नारायण राणेंसारख्या व्यक्तीने मुख्यमंत्री यांच्या विरोधात असे विधान करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली. राजकीय सूडबुद्धीने कुठलीही कारवाई केली जात नाही. केंद्र सरकार प्रत्येक राज्यात सुडाचे राजकारण करत आहे. देशातील सुडाचे राजकारण या राज्यात होऊ नये, हे अपेक्षित असल्याचेही आमदार शिंदे म्हणाले.