सहकारी बँकेचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात - आशिष शेलार - Reserve Bank of India
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्रात सहकार विभाग हा खूप मोठा आहे. मात्र, सहकार बँकेमध्ये देशात सर्वात जास्त घोटाळे महाराष्ट्रात झाले असल्याचा अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने याबाबत उत्तर देणे गरजेचे आहे. भाजप नेहमीच जनतेच्या बाजूने भक्कमपणे आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ईडीकडून होणाऱ्या कारवाईचे शेलार यांनी समर्थन केले.