VIDEO : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 'कबड्डी' खेळाचा घेतला आनंद.. - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
🎬 Watch Now: Feature Video
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुक्याच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कोणाचेही मन न मोडणारे भरणे यांनी खेळाडूंच्या आग्रहाखातर क्रीडांगणात उतरून कबड्डी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.