मराठी भाषा गौरव दिन : डॉ. दिपक पवार यांची विशेष मुलाखत - marathi bhasha gaurav din
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून उच्च शिक्षण मराठीतून सुद्धा देता येऊ शकते, असे मत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दिपक पवार यांनी केले आहे. मराठी दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या जागर मराठीचा या कार्यक्रमात घेतलेली त्यांची विशेष मुलाखत.