जोगेश्वरी गुफेत शिवलिंगाच्या दर्शनाला शिवभक्तांची गर्दी उसळली - जोगेश्वरी
🎬 Watch Now: Feature Video
या परिसरात राहणारे स्थानिक स्वयंसेवक महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधीपासूनच गुफेत तयारीला लागतात. तसेच भाविकांची गर्दी पाहता गुफा परिसरात कृत्रिम शिवलिंगही तयार करण्यात आले आहे. आज रात्रीच्या वेळी गुफा परिसर दिव्यांनी उजळून निघणार आहे.
Last Updated : Mar 30, 2019, 1:22 PM IST