VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण... - Etv Bharat
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभेच्या निवडणुकीचे सर्व निकाल लागले आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा मिळाल्या आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाचे विश्लषेण केलयं ईटीव्ही भारतचे संपादक राजेंद्र साठे सर यांनी...