VIDEO : येवल्यातील महालखेडा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार - leopard spotted mahalkheda yeola
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - तालुक्यातील महालखेडा परिसरात बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे चित्र मोबाईलमध्ये कैद करण्यात आले. शनिवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान बिबट्याचा मुक्त संचार अमोल धुळसुदर या शेतकरी तरुणाने मोबाईलमध्ये कैद केला. मका पिकात बिबट्याचा मुक्त संचार करत असून परिसरात घबराट पसरली असून पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. पाहा, व्हिडिओ