लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांशी दिलखुलास गप्पा; कोरोनाचा अनुभव, पुणेकर नावामागची कथा आणि बरंच काही - lavani queen surekha punekar etv bharat interview
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचं पुणेकर हे नाव कसं पडलं, बीग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या त्या पहिल्या लोककलावंत असल्याने त्यांचा अनुभव कसा राहिला, तसेच त्यांची असलेली राजकारणाची आवड यासह विविध प्रश्वांवर ईटीव्ही भारतने त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. यासंवादादरम्यान, त्यांनी सरकारकडे काही मागण्याही केल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या विशेष अंदाजात एक लावणीही गायली. ईटीव्ही भारतने साधलेल्या या दिलखुलास चर्चेचा हा दुसरा भाग.