औरंगाबाद : कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यावर विष पाजून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल - Krishna Patil Dongaonkar video
🎬 Watch Now: Feature Video
गंगापूर (औरंगाबाद) - शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सहकारी बँकेचे संचालक कृष्णा पाटील डोणगावकर यांनी विष पाजून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप डोनगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट जाधव यांनी केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाधव यांनी केलेले आरोप हे राजकीय सूडबुद्धीने केले आहे. ग्रामपंचायतमध्ये सत्ता गेल्याने यांना हे सहन झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतला त्रास देण्याचे काम सुरु असून डोनगावकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.
Last Updated : Oct 19, 2021, 8:50 AM IST