VIDEO : पहा कसे तयार होतात पतंग - पतंग निर्मिती व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10235335-thumbnail-3x2-kites.jpg)
नाशिक - मकर संक्रांतीनिमित्त येवला शहरात तीन दिवसीय पतंग उत्सव असतो. त्यासाठी विविध रंगातील-ढंगातील पतंग तयार करण्यात येतात. हे पतंग कशा पद्धतीने तयार केले जातात याची माहिती ईटीव्ही भारतने आपल्या वाचकांसाठी आणली आहे.